जय जय स्वामी समर्थ 12th May Full Episode Highlights | Jai Jai Swami Samarth | Colors Marathi

2021-05-13 21

कलर्स मराठीवरील जय जय स्वामी समर्थ या मालिकेत गंगा नावाची आजी तिचा संकल्प पूर्ण झाला म्हणून स्वामींसाठी दह्याचा नैवेद्य घेऊन येते. पण स्वामींपर्यंत तो नैवेद्य आधीच पोहोचलेला असतो. काय घडणार आजच्या भागात बघूया त्याची एक खास झलक. Reporter : Pooja Saraf Video Editor : Ganesh Thale

Free Traffic Exchange